नमन आणि मंगलाचरण करताना संस्कृत आणि मराठी श्लोक म्हणावे लागतात. येथे
त्यांचे नोटेशन दिलेले आहे. हार्मोनियमवर ते वाजवून आपण श्लोक गायन करू शकतो.
खाली मध्यमातील म्हणजे काळी-3 या पट्टीतील श्लोकाचे वादन दिले आहे.
ओळ 1- साग ग गग ग गग ग रेसा रे
21 1 11 1 11 1 32 2
ओळ 1- रेरे रे सानि सा निसा ग गरे रे गसा
33 3 21 2 12 1 13 3 13
ओळ 3- मम प पप प मग ग रेसा रे
11 4 44 4 21 1 32 3
ओळ 4- रेरे रे सानि नि सानि J a{J सा
33 3 21 1 2 1 434 2
श्लोक
अलं का पुरी पु ण्यभू मी पवि त्र
तिथे नां दतो ज्ञा नरा जा सुपा त्र
तया आ ठवि ता महा पु ण्यरा शी
नम स्का रमा झा श्रीज्ञा ने श्वरा शी
संस्कृत श्लोक
ओळ 1
- रे गग ग गरे ग रे नि रे नि रेरेसा निसा
3 44 4 43 4 3 1 3 1 332 12
ओळ 1
- उ पदे शो हिमू र्खा णां प्र को पा यनशां तये
ओळ 2
- गगग पपप माप माग निरेनि रेगसा सासा -
333 444 14 32 131 342 22 ऽ
ओळ 2 - पयःपा नंभुजं गा नां केवलं विषव र्धनं ऽ
आर्या-1
भूऽ जल तेऽ ज समी ऽ र ख
नि- निनि नि- नि नि सां-सां सा
रविशशि काऽ ष्ठाऽऽ दिकीऽ असेऽ
भरलाऽ ।
पपसांसां
निध पनिसां निप- पम- पधप- ।
स्थिरचर व्याऽपुनि अवघाऽ तोऽ परमाऽत्माऽ दशांऽगुळेऽ उरलाऽऽऽऽ
।
ममपप प-पध ममगरे ग- पपम-प- गग-मगरे
पमग--रेसा ।
आर्या-2
देऽवा पाहुऽनि हर्षेऽ प्रेमाश्रूऽ नऽऽयनिऽ आदऽरे वंदीऽ
स्तुतिरीति कऽळेनाऽ परि वाऽटेऽ व्हाऽवेचऽ विष्णुऽचा बंदीऽऽऽऽ।
No comments:
Post a Comment